| अ.क्र. | कार्य | पूर्वीचा कालावधी | प्रथम मुदतवाढ कालावधी | द्वितीय मुदतवाढ कालावधी |
|---|---|---|---|---|
| 1 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे | १५/०५/२०२५ ते १५/०६/२०२५ | १६/०६/२०२५ ते ३०/०६/२०२५ | ०१/०७/२०२५ ते १०/०७/२०२५ |
| 2 | गोसेवा आयोग मार्फत प्राप्त अर्जाची प्राथमिक तपासणी | १६/०६/२०२५ ते २३/०६/२०२५ | ०१/०७/२०२५ ते ०७/०७/२०२५ | ११/०७/२०२५ ते १७/०७/२०२५ |
| 3 | जिल्हा गोशाळा पडताळणी समिती द्वारा प्राथमिक तपासणी अंती पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी | २४/०६/२०२५ ते २४/०७/२०२५ | ०८/०७/२०२५ ते ०८/०८/२०२५ | १८/०७/२०२५ ते १८/०८/२०२५ |
| 4 | जिल्हा गोशाळा पडताळणी समिती अहवालानुसार अनुदानास पात्र गोधनाची संख्या आयोग कार्यालयास कळविणे | २५/०७/२०२५ ते ३१/०७/२०२५ | ०९/०८/२०२५ ते १४/०८/२०२५ | १९/०८/२०२५ ते २४/०८/२०२५ |