अर्जात दिलेली सर्व माहिती खरी व अचूक आहे, याची गो शाळा म्हणून आम्ही पुष्टी करतो. जर भविष्यात कोणतीही माहिती चुकीची आढळली तर यास आम्ही जवाबदार राहू , तसेच अर्ज नाकारण्याचा किंवा योग्य ती कारवाई करण्याचा संपूर्ण अधिकार गो सेवा आयोगास असेल, याची आम्हाला जाणीव आहे.